Photo Credit; instagram
Arrow
'ब्रा न घालता...'; मिताली मयेकरची व्हायरल पोस्ट!
Photo Credit; instagram
Arrow
मराठी मालिकांमधून आपली एक वेगळी ओळख बनवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मिताली मयेकर.
Photo Credit; instagram
Arrow
मिताली अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.
Photo Credit; instagram
Arrow
त्याबरोबरच ती कायमच स्पष्टपणे तिचे विचार मांडताना दिसते. तसेच अनेकदा ती ट्रोलर्सलाही सडेतोड उत्तर देताना पाहायला मिळते.
Photo Credit; instagram
Arrow
आता मितालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये ने महिलांना ब्रा न घालण्याबद्दल मत मांडलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, "ब्रा न घालता एखादे ओव्हरसाईज कपडे घालणं म्हणजे स्वत:ची सर्वोत्तम काळजी घेण्यासारखंच"
Photo Credit; instagram
Arrow
यावर तिने "महिलांनो यावर बोला", असं म्हटलं आहे. सध्या तिची ही पोस्ट व्हायरल होतेय.
सई ताम्हणकरच्या मादक अदांनी यूजर्सची उडाली झोप; ट्रोलर्स पडले तुटून!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO