Photo Credit; instagram

सणावाराला नीता अंबानींसारख्या साड्या तुम्हीही करू शकता ट्राय!

Photo Credit; instagram

देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्या केवळ बिझनेसवुमन नाही तर फॅशन आयकॉनही आहेत.

Photo Credit; instagram

नीता अंबानी सर्व प्रकारचे आउटफिट कॅरी करतात परंतु त्यांना साड्यांवर विशेष प्रेम आहे. 

Photo Credit; instagram

बांधणी प्रिंटमध्ये वेगवेगळ्या साड्या येतात. नीता अंबानी यांनी लायनिंग साडी निवडली आहे. पूजेसाठी ही साडी बेस्ट ऑप्शन ठरते.

Photo Credit; instagram

नीता अंबानी गुलाबी रंगाच्या सिल्क साडीमध्ये सुंदर दिसत आहेत. गुलाबी आणि सोनेरी रंगाच्या कॉम्बिनेशनची ही साडी तुम्हीही कॅरी करू शकता.

Photo Credit; instagram

नीता अंबानी पिवळ्या-गोल्डन कॉम्बिनेशनच्या कांजीवरम साडीमध्ये सुंदर दिसत आहेत.

Photo Credit; instagram

नीता अंबानी यांनी राणी गुलाबी रंगाच्या बॉर्डरसह प्लेन साडीवर लाल ब्लाउज कॅरी केला आहे. त्यांचा हा कॉन्ट्रस्ट लुक सुंदर दिसतोय.

Photo Credit; instagram

निता अंबानी निळ्या बनारसी साडीत खूपच छान दिसत आहेत. तुम्ही पूजेसाठी या स्टाइलची बनारसी साडी नेसू शकता.

Photo Credit; instagram

फिकट गुलाबी रंगाच्या साड्या सध्या ट्रेंडमध्ये आहेत. तुमच्या बनारसी साडी कलेक्शनमध्ये या रंगाचा नक्की समावेश करा.

Photo Credit; instagram

पूजेच्या वेळी पिवळ्या रंगाच्या साड्या मोठ्या प्रमाणात नेसल्या जातात. गुजराती स्टाइलमध्ये नीता अंबानींनी ही साडी कॅरी केली आहे. 

पुढील वेब स्टोरी

Hair Care : शॅम्पूने धुतल्यानंतर केसांना काय लावावे?

इथे क्लिक करा