Photo Credit; instagram

Arrow

तुम्हीही Netflix बघू शकता फुकट! कसं? तेच समजून घ्या..

Photo Credit; instagram

Arrow

OTT प्लॅटफॉर्मच्या यादीत नेटफ्लिक्स खूप लोकप्रिय आहे, पण ते वापरण्यासाठी सबस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनेकांना नेटफ्लिक्सचं मोफत सबस्क्रिप्शन हवं आहे. पण असे उपलब्ध नसले तरी इतर अनेक प्रकारे त्याचे सबस्क्रिप्शन मिळवता येते.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वात सोपा मार्ग म्हणजे रिचार्ज प्लान. OTT प्लॅटफॉर्मच्या लोकप्रियतेनंतर टेलिकॉम कंपन्यांनी बंडल प्लान लाँच करण्यास सुरुवात केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

याचा अर्थ रिचार्ज प्लानमध्ये केवळ टेलिकॉम सेवाच मिळत नाही तर यासह OTT प्लॅटफॉर्मवर मोफत अ‍ॅक्सेस मिळवता येतो.

Photo Credit; instagram

Arrow

जिओच्या रिचार्ज प्लान्समध्ये कंपनी आपल्या पोस्टपेड प्लान्समध्ये Netflix ला अ‍ॅक्सेस देत आहे. सर्वात स्वस्त प्लॅन 699 रुपयांचा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या प्लानमध्ये यूजर्सना 100 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 100 SMS यासह नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि इतर प्लॅटफॉर्मवर अ‍ॅक्सेस मिळतो.

Photo Credit; instagram

Arrow

जिओ या रिचार्ज प्लानमध्ये नेटफ्लिक्स बेसिकमध्ये प्रवेश देत आहे. याशिवाय, एअरटेल पोस्टपेड प्लानमध्येही नेटफ्लिक्सचा अ‍ॅक्सेस मिळेल.

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी यूजर्सना 1199 आणि 1499 रूपयांचे प्लान खरेदी करावे लागतील, दोन्हीमध्ये Netflix सब्सक्रिप्शन आणि इतर फायदे मिळतात.

Photo Credit; instagram

Arrow

Vodafone Idea यूजर्सना असा कोणताही प्लान मिळत नाही.

MS Dhoni समोर येताच 'उत्कर्षा पवार' पडली पाया! नेमकं काय घडलं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा