Photo Credit; instagram
'आश्रम'मधील मराठमोळ्या अभिनेत्रीचा एवढा बोल्ड अवतार तुम्ही कधीही...
Photo Credit; instagram
बॉबी देओल पुन्हा एकदा त्याच्या करिअरच्या एका शानदार टप्प्यातून जात आहे.
Photo Credit; instagram
'आश्रम' या वेबसीरिजमुळे तो जगभरात खूप चर्चेत आला.
Photo Credit; instagram
आत्तापर्यंत 'आश्रम'चे तीन सीजन आले आहेत. ज्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम दिलं.
Photo Credit; instagram
या वेब सीरीजमधील मराठमोळी अभिनेत्री आदिती पोहनकर उर्फ पम्मी पहेलवाने तिच्या अभिनयाने सर्वांनाच प्रभावित केले.
Photo Credit; instagram
आश्रमाची पम्मी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Photo Credit; instagram
अदिती पोहनकर दिसायला अगदी साधी असली तरी खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे.
Photo Credit; instagram
अदिती पोहनकरचे तिच्या इंस्टाग्रामवर अनेक जबरदस्त फोटो आहेत.
Photo Credit; instagram
आदिती पोहनकरच्या या फोटोंवरून तुमची नजर हटणार नाही.
Photo Credit; instagram
बॉबी देओल आणि अदिती पोहनकर यांची या वेब सीरीजचा चौथा सीझन हा या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस रिलीज होऊ शकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'मी काही प्रेग्नंट...', बबिता जी खूपच चिडली!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा