Photo Credit; instagram

'तू जाड झालीस, कशी दिसतेस..', लोक टोमणे मारायचे; अभिनेत्रीने सडपातळ होऊनच दाखवलं!

Photo Credit; instagram

मिमिक्री आर्टिस्ट, युट्यूबर आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर अभिनेत्री कुशा कपिला हे नाव गेल्या काही दिवसापासून खूप चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

कुशा कपिला बऱ्याचदा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये स्पॉट केली जाते आणि ती खूप स्टायलिश देखील आहे.

Photo Credit; instagram

अलीकडेच कुशाने एक मुलाखत दिली. यामध्ये तिने तिच्या वाढलेल्या वजनाबद्दल सांगितले.

Photo Credit; instagram

एक किस्सा शेअर करताना कुशा म्हणाली, 'माझ्या बहिणीला आणि मला वजन वाढण्याची समस्या होती.'

Photo Credit; instagram

'जेव्हा आम्ही ९वी, १०वी मध्ये होतो तेव्हा आमचं वजन वाढण्यास सुरूवात झाली होती. त्याचवेळी आमच्या आईचं वजनही वाढलं होतं.'

Photo Credit; instagram

'त्यामुळे आम्हा तिघींना वजनावरून टोमणे मारले जायचे, चिडवलं जायचं.'

Photo Credit; instagram

'घरातलेच नातेवाईक बोलायचे जाड आई आणि तिच्या जाड मुली. '

Photo Credit; instagram

'मला आठवतंय की रविवारी आम्ही दोघी बहिणी वजन चेक करायचो, आमचं वजन वाढलं तर नाही ना हे पाहिलं जायचं.'

Photo Credit; instagram

'खूप जाड झाली आहेस, वजन का एवढं वाढवलं आहेस? कोणत्याही कार्यक्रमात लोक भेटायचे तेव्हा ते हे बोलून दाखवायचे.'

Photo Credit; instagram

'त्याचवेळी जर दोन्ही मुली लठ्ठ असतील तर त्यांना टोमणे मारणं सोपं जातं.' मुलाखतीत कुशाने तिला आलेला अनुभव सांगितला.

Photo Credit; instagram

पण कुशाला आता पहाल तर तिचा फिटनेस जबरदस्त आहे. तिने सडपातळ होऊन उत्तम ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे.

पुढील वेब स्टोरी

'ही' 6 फळं तुमचं Belly Fat चुटकीसरशी करतील कमी!

इथे क्लिक करा