Photo Credit; instagram

YouTuber च्या आधीच होत्या 2 बायका, आता आणखी दोघींना आणलं घरी!

Photo Credit; instagram

YouTuber अरमान मलिकला दोन बायका आहेत. पायल मलिक आणि कृतिका मलिक. त्याला दोन्ही पत्नींपासून 4 मुले आहेत. आता अरमानने आणखी 2 लग्न केली आहेत.

Photo Credit; instagram

अरमान नेहमीच त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असतो, मात्र यावेळी तो वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

Photo Credit; instagram

खरे तर अरमानने आणखी दोन लग्ने केली आहेत. पण.. YouTuber अरमानने पायल आणि कृतिकासोबत हा विनोद केला आहे.

Video Credit; instagram

अरमानने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दोन नवीन मुलींसोबत घरात प्रवेश करताना दिसतो. ती कृतिकाच्या दोन्ही पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेते.

Photo Credit; instagram

अरमान म्हणतो की, मला आणखी दोन बायका आहेत... मी त्यांच्याशी लग्न केले आहे. कृतिका काळजीत पडते. दरम्यान पायल येते..

Photo Credit; instagram

दोन्ही बायका पायलचे आशीर्वाद घेतात. नंतर पायल पुन्हा झोपायला जाते. कृतिका पायलकडे येते आणि म्हणते की, अरमानने आणखी दोन बायका आणल्या आहेत.

Photo Credit; instagram

पायलला समजून जाते. ती कृतिकाला सांगते तो त्यांना शूटिंगसाठी घेऊन आला आहे.. दोघी मैत्रिणी आहेत त्याच्या...

Photo Credit; instagram

काय करावे कृतिकाला कळत नाही. अरमान कृतिकाकडे पाहून हसतो आणि आपल्या दोन्ही बायकांसह निघून जातो.

Photo Credit; instagram

अरमानचा हा प्रँक व्हिडिओ यूजर्समध्ये व्हायरल होत आहे. काही जण त्याला ट्रोलही करत आहेत. एका यूजरने लिहिले - हे सर्व करून तुम्ही लोकांचे संसार मोडाल.

Photo Credit; instagram

दुसऱ्या यूजरने लिहिलं.. लोकप्रियतेच्या नावाखाली तुम्ही काय करत आहात? प्रत्यक्षात हे शक्य नाही. तुम्ही योग्य काम करत नाही.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुली मलायका अरोरा सारख्याच...

इथे क्लिक करा