Photo Credit; instagram
Arrow
हिवाळ्यात 'हे' 5 पौष्टिक पदार्थ खाऊन, Belly Fat करता येईल कमी!
Photo Credit; instagram
Arrow
हिवाळ्यात सकाळचा नाश्ता हेल्दी असावा. कारण, आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हिवाळी नाश्त्यात हिरवी, लाल चटणी आणि दह्यासोबत गरमागरम पराठे खायला मिळाले तर दिवस बनतो. या सिजनमध्ये तुम्ही अनेक प्रकारचे पराठे खाऊ शकता.
Photo Credit; instagram
Arrow
पोहे हा भारतातील हलका नाश्ता आहे. हे बनवायला सोपे आणि योग्य आहे.
Photo Credit; instagram
Arrow
उपमा हा एक पारंपारिक दक्षिण भारतीय नाश्ता आहे जो रवा, भाज्या आणि मसाल्यांनी बनवला जातो. हिवाळ्यात सकाळी उपमा हा एक उत्तम नाश्ता आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मसाला ऑम्लेट हा प्रोटीनयुक्त नाश्ता आहे जो हिवाळ्याच्या सकाळसाठी योग्य आहे.
Photo Credit; instagram
Arrow
इडली हा एक लोकप्रिय दक्षिण भारतीय नाश्ता आहे. जो पचायलाही खूप हलका असतो.
Weight Loss: जिमला जायची पण नाही गरज कारण, 'या' सोप्य ट्रिकनेच घटेल वजन!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
नाश्त्याला 'हे' 6 चमचमीत पदार्थ खाऊन झटपट करा Weight Loss!
रोज दारू प्यायल्यावर काय होतं? हे समजल्यावर हातही लावणार नाही
Breakfast करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
चपाती की भात... Weight Loss साठी काय आहे बेस्ट?