Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss साठी बेस्ट ड्रिंक! खास आहे रेसिपी...

Photo Credit; instagram

Arrow

नबीझचे हे प्राचीन इस्लामिक ड्रिंक आहे. ज्याचे फायदे वजन कमी करण्यासाठी होतात. 

Photo Credit; instagram

Arrow

नबीझ हे पारंपारिक इस्लामिक पेय आहे. हे खजूर किंवा मनुक्यांपासून बनवलं जातं. यामुळे पचनासह वजन कमी होण्यास मदत होते. 

Photo Credit; instagram

Arrow

8-10 खजूर, किंवा मनुके, 2 कप पाणी घ्या; चवीसाठी दालचिनी किंवा वेलची घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

खजूर किंवा मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर पाण्यात ते चांगले मिसळा, नंतर गाळणीने गाळून फक्त त्याचे पाणी घ्या. अशाप्रकारे तुमचे नबीझ ड्रिंक बनेल.

Photo Credit; instagram

Arrow

नबीझ पचनासाठी चांगले आहे आणि भूक कमी करते, मेटाबॉलिझम नियंत्रित करून वजन कमी करते.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यामध्ये सर्वोत्तम परिणाम प्राप्त करण्यासाठी, सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास नबीझचे सेवन करा.

Photo Credit; instagram

Arrow

चवीसाठी दालचिनी किंवा वेलची सारखे फ्लेवरिंग्जही तुम्ही यात घालू शकता. 

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्याच्या प्रवसात दैनंदिन रूटीनचा भाग म्हणून नबीझचा समावेश करा.

Alia Bhatt च्या आवडीचे 'ते' 8 पदार्थ कोणते?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा