Vodka आणि टकीला शॉटमधला फरक माहितीये का? समजून घ्या...
Photo Credit; instagram
पार्टीत, टकीला आणि व्होडका दोन्हीचे शॉर्ट्स मारले जातात.
Photo Credit; instagram
टकीला आणि व्होडका दिसायला अगदी सारखेच आहेत आणि दोन्हीचे शॉर्ट्स मारले जातात, मग त्यात वेगळं काय आहे?
Photo Credit; instagram
टकीला आणि व्होडका दोन्ही अल्कोहोलयुक्त आहे. सोप्या शब्दात या दोन्हींमधला फरक समजून घेऊयात.
Photo Credit; instagram
टकीला आणि व्होडका हे सर्वात जास्त वापरले जाणारे हार्ड लिकर आहेत. व्होडकामध्ये अल्कोहोलचे प्रमाण 40% आणि टकीला 50% असते, म्हणूनच त्यांना हार्ड ड्रिंक्स म्हणतात.
Photo Credit; instagram
टकीला हा एक प्रकारचा स्पिरीट आहे, ज्याचे उत्पादन प्रामुख्याने मेक्सिकोमध्ये केले जाते, कारण येथील वातावरण टकीला बनवण्यासाठी अनुकूल आहे.
Photo Credit; instagram
मेक्सिकोमध्ये आढळणाऱ्या ब्लू अॅगेव्ह नावाच्या काटेरी वनस्पतीपासून टकीला तयार केले जाते. या वनस्पतीला टकीला अॅगेव्ह किंवा कॅक्टी असेही म्हणतात.
Photo Credit; instagram
व्होडका देखील एक प्रकारचं स्पिरीट आहे. जे स्पिरीट आणि पाण्यापासून तयार केले जाते. हे आधी रशिया आणि पोलंडमध्ये तयार केले गेले.
Photo Credit; instagram
व्होडका गव्हासारख्या धान्यापासून काढला जातो, तसंच बटाट्यांसारख्या पदार्थांपासून देखील बनवता येतो.
Photo Credit; instagram
टकीलामध्ये साखरेचे प्रमाण वोडकापेक्षा जास्त असते. असे मानले जाते की त्यामुळेच टकीलापासून होणारा हँगओव्हर व्होडकापेक्षा जास्त असतो.
Ankita Lokhande ने पतीला दिल्या शिव्या अन् झाला राडा!