Weight Loss साठी हिवाळ्यात खा 'या' 5 पौष्टिक भाज्या!
Photo Credit; instagram
हिवाळा म्हणजे खाण्यापिण्याचा ऋतू या ऋतूत लोक इतर ऋतूंपेक्षा जास्त खातात. अशावेळी या मोसमात वजन कमी करण्याची चिंता अनेकांना सतावत असते.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला वाढत्या वजनाची चिंता वाटत असेल तर हिवाळ्यात उपलब्ध असलेल्या काही भाज्यांचा आहारात समावेश करा.
Photo Credit; instagram
पालकमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर, लोह, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. ते तुमच्या शरीरातील कॅलरीज बर्न करते, त्यामुळे तुमचे वजन कमी होते.
Photo Credit; instagram
दुधीत पुरेशा प्रमाणात फायबर आढळते, ते खनिजे आणि जीवनसत्त्व यांचा चांगला स्रोत आहे. यामुळे तुमची पचनक्रिया निरोगी राहते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
मशरूम शरीरातील अतिरिक्त चरबी जाळून टाकते. हे खाल्ल्याने शरीराला चांगली ऊर्जा देखील मिळते, ज्यामुळे तुम्ही सक्रिय राहता.
Photo Credit; instagram
केल ही पालेभाजी शरीर डिटॉक्स ठेवते, ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. यामध्ये कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.
Photo Credit; instagram
ब्रोकोली हा पोषक तत्वांचा खजिना आहे. तुम्ही सॅलड आणि सूप बनवून ते पिऊ शकता. यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होईल.
Photo Credit; instagram
फुलकोबीमध्ये अनेक घटक आढळतात, जे वजन नियंत्रणात ठेवतात.
Photo Credit; instagram
मुळा, गाजर, बीटरूट इत्यादी मूळ भाज्यांमध्ये फार कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात, त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात.
Malaika Arora ला 'या' खास गोष्टी ठेवतात एवढ्या स्लिम!