समोसा भारतीय पदार्थ नाही! मग कसा बनला सर्वांच्या आवडीचा?
Photo Credit; instagram
समोसा हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ आहे. हिरव्या चटणीसोबत बटाट्याने भरलेला गरमागरम समोसा खायला मजा येते.
Photo Credit; instagram
रस्त्यावरील गाड्यांपासून ते 5 स्टार हॉटेलपर्यंत समोसे मिळतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतीयांच्या आवडीचा समोसा मुळात भारतात बनलेला नाही.
Photo Credit; instagram
आपल्या जिभेवर समोस्यांची चव कशी आली ते जाणून घेऊया? समोसा भारतात कधी आणि कसा आला?
Photo Credit; instagram
14 व्या शतकात, जेव्हा काही व्यापारी मध्य पूर्व आशियातून दक्षिण आशियामध्ये आले, तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत खाण्यापिण्याचे साहित्य आणले, ज्यामध्ये समोसा समाविष्ट होता.
Photo Credit; instagram
समोसा भारतात आला तेव्हा खुसरो अमीरलाही त्याची चव आवडली आणि त्याने त्याला आपल्या शाही स्वयंपाकघरात स्थान दिले.
Photo Credit; instagram
पूर्वी समोसे वेगळ्या पद्धतीचे होते, पण भारतीयांना ते इतके आवडायचे की त्यांनी त्यावर प्रयोग केले.
Photo Credit; instagram
समोस्यात बटाटे भरून भारतीयांनी असा अद्भुत प्रयोग केला की त्याच्या चवीने सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटलं.
Photo Credit; instagram
जर तुम्ही बंगालमध्ये गेलात तर तुम्हाला बटाटे, शेंगदाणे तसेच मटणाने भरलेले समोसे मिळतील. ज्याला बंगालचे लोक सिंघाडा म्हणतात.
Photo Credit; instagram
हैद्राबादच्या बटाट्याच्या समोशालाही कसली तोड नाही. इथे समोसा गुंडाळण्याची पद्धत बाकींपेक्षा वेगळी आहे.
Parineeti Chopra चं लग्नाआधी खास स्वप्न पूर्ण! आता करणार 'हे' काम...