Photo Credit; instagram
Arrow
कडाक्याच्या थंडीत फक्त 'हे' 5 ड्रिंक्स प्या अन् हाडं बनवा मजबूत!
Photo Credit; instagram
Arrow
हिवाळ्यात हाडांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी फक्त वजन राखणे आणि जिमला जाणे पुरेसे नाही, तर तुम्ही काय प्यावे हे देखील खूप महत्त्वाचे आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध असलेले काही पेय हाडे मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. अशाच 5 पेयांबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
दूध हा कॅल्शियमचा चांगला स्रोत आहेच पण प्रोटीन आणि फॉस्फरसनेही समृद्ध आहे. हाडांच्या मजबुतीसाठी हे महत्त्वाची भूमिका बजावते.
Photo Credit; instagram
Arrow
जर तुम्ही दूध पीत नसाल तर सोया मिल्क तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ब्रोकोलीच्या रसामध्ये कॅल्शियम आणि हाडे मजबूत करणारे सर्व आवश्यक घटक असतात. याचे द्रव स्वरूपात सेवन केल्याने शरीराला पोषक तत्वे मिळतात.
Photo Credit; instagram
Arrow
संत्र्याचा रस फक्त चवीलाच चांगला नसतो तर त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते.
Photo Credit; instagram
Arrow
अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेले ग्रीन टी केवळ आपला ताण कमी करत नाही तर हाडांच्या आरोग्यासाठीही चांगला आहे.
Vidyut Jammwal: 43 वर्षीय अभिनेत्याचं काय आहे फिटनेस सीक्रेट?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दारू Veg आहे की Non-Veg?, वाचून तुम्हालाही...
नाश्त्याला 'हे' 6 चमचमीत पदार्थ खाऊन झटपट करा Weight Loss!
Weight Loss साठी Top 10 थर्मोजेनिक पदार्थ!
चपाती की भात... Weight Loss साठी काय आहे बेस्ट?