Photo Credit; instagram

Arrow

'या' सवयींमुळे तुम्हालाही येऊ शकतो Heart Attack!

Photo Credit; instagram

Arrow

हिवाळ्यात तब्येतीची जास्त काळजी घेण्याची गरज असते. खास करून हृदयाची. 

Photo Credit; instagram

Arrow

हृदय हे शरीरात शरीरात रक्त पंप करते. याद्वारे ऑक्सिजन आणि पोषक तत्व शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचतात. 

Photo Credit; instagram

Arrow

पण सध्याच्या खराब लाईफस्टाइलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. 

Photo Credit; instagram

Arrow

काही वाईट सवयींबद्दल जाणून घेऊन त्या टाळूयात. कारण त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तणावापासून दूर राहा.

Photo Credit; instagram

Arrow

व्यसन करणं टाळा.

Photo Credit; instagram

Arrow

लठ्ठ आणि मधुमेहींनी आहाराकडे लक्ष द्या.

Photo Credit; instagram

Arrow

जंक फूड खाणं टाळा.

Photo Credit; instagram

Arrow

शरीराची सतत हालचाल ठेवा, व्यायाम करा.

पूजा सावंतचं ठरलं तर मग! कोणासोबत जोडतेय 'मन धागा धागा'?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा