Photo Credit; instagram

अभिनेत्री घेते 'हा' खास ज्यूस, वजन कमी होतं अन्...

Photo Credit; instagram

अभिनेत्री रुबिना दिलीक तिच्या आरोग्याची आणि फिटनेसची विशेष काळजी घेते.

Photo Credit; instagram

अलीकडेच तिची मैत्रीण अभिनेत्री पूजा बॅनर्जीने रुबिनाशी संबंधित एक गुपित उघड केलं आहे.

Photo Credit; instagram

तिच्या मते, रुबीना पार्ट्यांमध्ये जाते, पण तिथे ती फक्त टोमॅटोचा ज्यूस पिते.

Photo Credit; instagram

टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे पोषक घटक मिळतात. त्यात जीवनसत्त्व, खनिजे, लायकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात.

Photo Credit; instagram

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे कोलेजनचे उत्पादन वाढवते आणि त्वचा चमकदार बनवते.

Photo Credit; instagram

त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जास्त प्रमाणात पाणी असते, जे शरीरात हायड्रेशन राखण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

टोमॅटोचा ज्यूस घेतल्याने पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठतेसारखे आजार दूर राहतात.

Photo Credit; instagram

टोमॅटोच्या ज्यूसमध्ये भरपूर फायबर असते, जे तुमचे चयापचय वाढवते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

पुढील वेब स्टोरी

'या' 10 गोष्टी करणाऱ्या महिला दिसतात अधिकच तरूण, कारण... 

इथे क्लिक करा