Photo Credit; instagram

'या' व्हिटॅमिनचं थेट मेंदूशी कनेक्शन; दुर्लक्ष केलं, तर...

Photo Credit; instagram

तुमची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होत आहे असे तुम्हालाही वाटते का?

Photo Credit; instagram

तुमचा मेंदू अचानक काम करणे बंद करतो का?

Photo Credit; instagram

जर तुमचा मेंदू पूर्वीप्रमाणे काम करत नसेल तर ते व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे होते.

Photo Credit; instagram

व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि मनावर तणावही निर्माण होतो.

Photo Credit; instagram

शरीरातील B12 ची कमतरता दूर करण्यासाठी अंडी, मासे, हिरव्या पालेभाज्या आणि मशरूम खावे.

Photo Credit; instagram

व्हिटॅमिन बी12 चे पुरेसे प्रमाण राखण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन डी देखील मुबलक प्रमाणात असणे आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

कारण व्हिटॅमिन डीच्या उपस्थितीत, शरीर व्हिटॅमिन बी12 जलद शोषून घेते.

पुढील वेब स्टोरी

रतन टाटांसारखे उद्योगपती बनतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!

इथे क्लिक करा