Photo Credit; instagram

Breast Cancer: ही लक्षणे दिसत असतील लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Photo Credit; instagram

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान स्टेज 3 स्तन कर्करोगाने ग्रस्त आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

Photo Credit; instagram

दरवर्षी जगभरातील लाखो महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होतो. त्याची लक्षणे वेळेवर आढळल्यास उपचार शक्य आहेत. 

Photo Credit; instagram

आज आपण ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती याबद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

ब्रेस्ट कॅन्सरमध्ये स्तनाच्या आत गाठी जाणवतात. या गाठी कठीण किंवा मऊ असू शकतात.

Photo Credit; instagram

स्तनांमध्ये वेदना होतात. कधीकधी मासिक पाळीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही वेदना अधिक जाणवते. 

Photo Credit; instagram

दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ स्तनांना सूज येत असेल तर तपासून घ्या.

Photo Credit; instagram

स्तनातून पू किंवा घाणेरडे रक्त बाहेर पडताना दिसल्यास वेळीच सावध व्हा. 

Photo Credit; instagram

स्तन अचानक लाल दिसू लागल्यास किंवा स्पर्श करताना गरम वाटत असल्यास, तपासणी करावी.

Photo Credit; instagram

या आजारात स्तनांचा आकार अचानक लहान किंवा मोठा होऊ शकतो.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला लिम्फ नोड्समध्ये सूज येत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी

5 वर्ष लिव्ह-इनमध्ये, ईशासोबत लग्नाच्या चर्चांवर ऋषी सक्सेना काय बोलला?

इथे क्लिक करा