Photo Credit; instagram

Alcohol : कधीतरी दारू प्यायल्यानेही यकृत खराब होऊ शकतं का?

Photo Credit; instagram

दारू पिणारे लोक अनेकदा म्हणतात की कधीतरी दारू प्यायल्याने काही होत नाही.

Photo Credit; instagram

पण असं खरंच असतं का? याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगवेगळे कार्य करते.

Photo Credit; instagram

अशावेळी थोडी दारू पिणंही यकृताला हानी पोहोचवू शकते.

Photo Credit; instagram

त्याचबरोबर काही लोकांचे यकृत जास्त काळ दारू पिऊनही खराब होत नाही.

Photo Credit; instagram

पण दारू थोडी पिणं असो किंवा भरपूर, यकृताला नक्कीच हानी पोहोचवते.

Photo Credit; instagram

दारू प्यायल्याने महिलांचे यकृत पुरुषांच्या तुलनेत लवकर खराब होते.

पुढील वेब स्टोरी

एकेकाळी ऐश्वर्याला टक्कर देणाऱ्या 'या' अभिनेत्रीने स्वीकारला संन्यासाचा मार्ग!

इथे क्लिक करा