Photo Credit; instagram

Weight Loss Tips : वजन घटणार झटपट, फक्त चिया सीड्स खाताना करा 'ही' गोष्ट

Photo Credit; instagram

वजन वाढल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. पण ते खूप आव्हानात्मक होते.

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावते आणि जर तुम्हीही हा प्रयत्न करत असाल तर नैसर्गिक मार्ग स्वीकारा, यामुळे महिन्याभरात तुम्ही सडपातळ व्हाल.

Photo Credit; instagram

चिया सीड्ससोबत लिंबाचे सेवन करा. वजन कमी करण्यासाठी हे फायदेशीर ठरते. एक चमचा चिया सीड्स, एक लिंबू आणि 1 ग्लास पाणी लागेल.

Photo Credit; instagram

चिया सीड्स एक ग्लास पाण्यात 15-20 मिनिटं भिजत ठेवा आणि त्यात एक लिंबू पिळून घ्या. त्यात थोडे मध मिसळून प्या.

Photo Credit; instagram

आठवड्यातून 3 दिवस हे प्याल तर वजन कमी करण्याच्या प्रवासात खूप मदत होईल.

Photo Credit; instagram

माहितीनुसार,यामुळे हृदय निरोगी राहते आणि रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.

Photo Credit; instagram

चिया बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, प्रोटीन, आवश्यक खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात. 

Photo Credit; instagram

फायबर युक्त चिया सीड्स खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि भूक लागत नाही.

पुढील वेब स्टोरी

मासिक पाळी उशिरा येण्याची 'ही' आहेत 6 मोठी कारणे...

इथे क्लिक करा