Arrow
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची 'ही' आहेत लक्षणे
Arrow
शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे स्ट्रोकसह हृदयविकाराचे गंभीर आजार होण्याची शक्यताही असते.
Arrow
हृदयविकार टाळण्यासाठी, उच्च कोलेस्ट्रॉलच्या लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.
Arrow
काम करताना पुन्हा पुन्हा थकवा जाणवत असेल, तर तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या.
Arrow
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे छातीत दुखणे ही समस्या असू शकते. अनेकदा छातीजवळ दुखणे हे उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण असू शकते.
Arrow
जास्त वजन वाढल्यास कोलेस्ट्रॉलही वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे लठ्ठपणा अचानक वाढल्यास रक्त तपासणी करणे हे फायदेशीर ठरते.
Arrow
पाय दुखणे हे ही कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याचे लक्षण आहे. त्यामुळे ही समस्या कायम राहिल्यास तुमचे कोलेस्ट्रॉल तपासून घेणे गरजेचे आहे.
Arrow
त्वचेच्या वरच्या थरावर पिवळे पुरळ दिसणे हे देखील उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण आहे.
Arrow
जास्त घाम येत असेल तर तेही कोलेस्ट्रॉल वाढण्याचे एक कारण असू शकते. त्यामुळे रक्त तपासणी करून कोलेस्ट्रॉल पातळी तपासा.
Double Chin ला वैतागलात? ‘या’ टिप्सने तुमचं सौंदर्य आणखी खुलेल…
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'यासाठी' दररोज करा ही 3 योगासने, अन् बघा...
HairFall ने वैतागलाय? फक्त 'ही' गोष्ट करा! काही दिवसांमध्ये दिसेल फरक
टॉयलेट सीटवर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसता? परिणाम जाणून बसेल धक्का.
महिलांनो फक्त 'हे' दाणे खा!... तुम्ही दिसाल अशाच हॉट!