चहा आणि सुट्टा… म्हणजे तुमचा टप्प्यात कार्यक्रमच झाला समजा!
Photo Credit; instagram
तरुणांना सिगारेट आणि चहाचे मिश्रण खूप आवडते. पण दोन्ही एकत्र पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Photo Credit; instagram
चहामध्ये कॅफिन असते आणि सिगारेटमध्ये निकोटीन असते. जेव्हा दोन्ही एकत्र सेवन केले जाते तेव्हा ते हृदयाचे ठोके वाढवू शकते, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.
Photo Credit; instagram
निकोटीन आणि कॅफीन दोन्ही यकृत आणि मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव टाकतात, ज्यामुळे त्यांचे नुकसान होण्याचा धोका वाढतो.
चहा आणि सिगारेट एकत्र प्यायल्याने तुम्हाला हृदयविकाराचा झटका, अल्सर, स्मरणशक्ती कमी होणे, फुफ्फुसाचा कर्करोग इत्यादींचा धोका असतो.
Photo Credit; instagram
यामुळे घशाचा कर्करोग, नपुंसकत्व आणि वंध्यत्व, अन्ननलिकेचा कर्करोग देखील होऊ शकतो. त्यामुळे या दोन्हींचे एकत्र सेवन कधीही करू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे.