Photo Credit; instagram

Arrow

Dengue : डेंग्यू झाल्यास 'या' गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात

Photo Credit; instagram

Arrow

सध्या डेंग्यूचा आजार झपाट्याने वाढत आहे. मादा डास एडिस एजिप्तीमुळे होणारा हा जीवघेणा आजार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

डेंग्यूमुळे ताप, त्वचेवर पुरळ, स्नायू आणि सांधे दुखणे, रक्तातील प्लेटलेट्स कमी होणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.

Photo Credit; instagram

Arrow

प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी रूग्णाला त्याच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते.

Photo Credit; instagram

Arrow

अशात काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेऊयात. जे डेंग्यूच्या रुग्णांनी खाऊ नये कारण त्यामुळे प्रकृती बिघडू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

कॅफिन शरीराला ऊर्जा प्रदान करते परंतु डेंग्यू झाल्यास कॅफिनयुक्त पेये घेणे हा योग्य पर्याय नाही.

Photo Credit; instagram

Arrow

डेंग्यूच्या बाबतीत, शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते आणि कॅफिन शरीराला निर्जलीकरण करते. त्यामुळे एनर्जी ड्रिंक्स, कॉफी, चहा इत्यादी कॅफिन असलेले पदार्थ टाळावेत.

Photo Credit; instagram

Arrow

डेंग्यूच्या रूग्णांनी हलके अन्न खावे आणि मसालेदार अन्न टाळावे.

Photo Credit; instagram

Arrow

डेंग्यूमध्ये रुग्णांनी मांसाहारही करू नये. यावेळी पचनक्रिया मंद असल्याने मांसाहार सहजासहजी पचत नाही; त्यामुळे यापासून दूर राहावे.

Photo Credit; instagram

Arrow

डेंग्यूमुळे तुमची पचनशक्ती कमकुवत होते. अशा वेळी तुमच्या पोटाला चरबीयुक्त पदार्थ पचणे कठीण होते. त्यामुळे तूप, तेल, लोणी, चीज आणि तळलेले पदार्थ यांचे सेवन टाळावे. 

Photo Credit; instagram

Arrow

या आजारात जास्तीत जास्त पाणी, द्रव पदार्थ, नारळपाणी, हिरव्या भाज्या, फळे यांचे सेवन करावे.

Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा