Photo Credit: instagram

Arrow

उन्हाळ्यात खरंच RUM पिऊ नये?, जाणून घ्या काय आहे सत्य

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

रम पिणारे अनेकदा उन्हाळ्यात रम पिऊ नका असा सल्ला देताना दिसतात.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

अनेकांच्या मते, रम फक्त हिवाळ्यातच प्यावी कारण त्यामुळे शरीराला उष्णता मिळते.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

त्यामुळे उन्हाळ्यात रम पिणे खरोखरच हानिकारक आहे का? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

हिवाळ्यात रममुळे विशेष आराम मिळत असला तरी उन्हाळ्यात ती पिण्याने काहीही नुकसान होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

जगभरातील लोक प्रत्येक हंगामात याचा आनंद घेतात. मग सत्य काय आहे? 

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

रम दोन प्रकारची असते. एक पांढरी आणि दुसरी गडद रंगाची. पांढऱ्या रममध्ये मोलेसेज मिसळले जात नाही. त्याचा रंग पारदर्शक असतो.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

तर डार्क रम तयार करताना त्यावर मोलेसेज टाकून स्वतंत्रपणे प्रक्रिया केली जाते. गडद रंग आणि चव देण्यासाठी असं केलं जातं.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

म्हणजेच, गडद रममध्ये अतिरिक्त कॅलरीज असतात, जे हिवाळ्यात अतिरिक्त उबदारपणा देतं. पण रम उन्हाळ्यात पिऊ शकत नाही असं त्याचा अर्थ नाही.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

रम हे जगातील अतिशय प्रसिद्ध पेय आहे. वेस्ट इंडीज, क्युबा, जमैका यांसारख्या देशांमध्ये वर्षभर रमचं सेवन केलं जातं.

अब्जाधीश मॉडेल, दोन मुलांची आई आता करतेय...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा