Photo Credit; instagram

अंघोळ करताना 'या' अवयवांकडे करू नका दुर्लक्ष, नाही तर लागेल वाट!

Photo Credit; instagram

सर्वसामान्य भारतीय नागरिकांना असं वाटतं की, दररोज साबणाने आंघोळ केल्यावर त्यांचे शरीर स्वच्छ होते, पण खरंच असं आहे का?

Photo Credit; instagram

नाही. रोज आंघोळ केल्यावरही शरीराचे काही भाग अस्वच्छ राहतात, ज्यांना आपण नियमितपणे स्वच्छ करणं विसरतो.

Photo Credit; instagram

शरीराचे असे कोणते भाग आहेत जे आपण नियमितपणे स्वच्छ केले पाहिजेत याविषयी जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

त्वचा तज्ज्ञांच्या मते, अंडरआर्म्स, महिलांच्या स्तनांखालील भाग आणि नाभी रोज स्वच्छ केली पाहिजे.

Photo Credit; instagram

तसंच आपण नियमितपणे ओटीपोट, हाता-पायाची बोटे आणि कानामागील भाग स्वच्छ केला पाहिजे.

Photo Credit; instagram

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर आपण शरीराचे हे भाग स्वच्छ केले नाही तर आपल्याला इंटरट्रिगो, पुरळ आणि शरीराची दुर्गंधी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

पुढील वेब स्टोरी

'घेऊन शुभ शकुन आले, लक्ष्मीच्या पावलांनी'; 'या' मुली असतात गृहलक्ष्मी!

इथे क्लिक करा