Photo Credit; instagram
रात्री झोपण्यापूर्वी फक्त 'हे' 5 योगासन करा! कंबरेचा घेर अन् पोटाची चरबी गायबच होईल
Photo Credit; instagram
झोपण्याआधी तुम्ही काही खास योगासने करून पोटाची चरबी कमी करू शकता आणि आरोग्य उत्तम बनवू शकता.
Photo Credit; instagram
विंड रिलीविंग पोज : योगासनामुळे पोटाची चरबी कमी होते. पाठीवर झोपून गुडघ्यांना पोटाकडे खेचा आणि पकडून ठेवा.
Photo Credit; instagram
लेग्ज अप द वॉल पोज : हे योगासन ब्लड सर्क्युलेशनला चांगलं ठेवतं आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतं.
Photo Credit; instagram
ब्रिज पोज : ही पोज पोट आणि पाठीच्या मांसपेशींना मजबूत बनवते. या योगासनामुळे मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात.
Photo Credit; instagram
कोब्रा पोज : हे योगासन पोटाच्या चरबीला सक्रीय बनवतं आणि पचनक्रियेला वेगवान बनवतं.
Photo Credit; instagram
स्टँडिंग फॉरवर्ड बेंड पोज : या योगासनामुळे पोटाच्या मांसपेशींना खेचण्यासाठी आणि टोन करण्यात मदत मिळते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांवर असते भगवान शंकराची कृपा! नशिबच चमकतं..
इथे क्लिक करा
Related Stories
अरे बापरे, कोलेजनची कमतरता असेल तर...
दूधात फक्त 'हा' पदार्थ मिसळा! हाडे बनतील लोखंडासारखी मजबूत
Fenugreek Seeds : मेथीचे दाणे खाणं फायदेशीर, जाणून घ्या योग्य पद्धत...
डिनरमध्ये चुकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ! नाहीतर होईल मोठं नुकसान