Photo Credit; Canva

बिअर प्यायल्याने खरंच मूतखडा वितळतो का? जाणून घ्या सत्य

Photo Credit; Canva

बिअर पिण्याने मूतखडा वितळतो असे अनेक जण म्हणतात जे आपणही ऐकलं असेल.

Photo Credit; Canva

मात्र, यात किती तथ्य आहे, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू.

Photo Credit; Canva

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बिअर पिण्याने मूतखडा बरा होतो याचा कोणताही पुरावा नाही.

Photo Credit; Canva

जर तुम्ही असे गृहीत धरले की, बिअर पिऊन किडनी स्टोन निघतो, तर तो मोठा गैरसमज ठरू शकतो.

Photo Credit; Canva

बिअर किंवा अल्कोहोलमुळे यूरिन वाढतं  परंतु यामुळे मूतखडा वितळतो असा जर आपला समज असेल तर तो चुकीचा आहे.

Photo Credit; Canva

मद्यपानाच्या सवयीमुळे शरीरातील डियहायड्रेशन वाढू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत मूतखड्याची समस्या कमी होण्याऐवजी वाढू शकते.

Photo Credit; Canva

मूतखड्यावर योग्य उपचार म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणे, त्यासाठी योग्य औषधे, आहारात बदल आणि काहीवेळा शस्त्रक्रियेची आवश्यकता असू शकते.

Photo Credit; Canva

बिअर हे मूतखड्यावर उपाय आहे असं मानणं हा गैरसमज आहे.

पुढील वेब स्टोरी

टीम इंडियाच्या माजी क्रिकेटरची पत्नी 28 वर्षांनी लहान, दिसायला तर खूपच हॉट!

इथे क्लिक करा