अंड्यांमुळे खरंच शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीत वाढ होत का? सविस्तर जाणून घेऊया.
Photo Credit; Canva
आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्त्व आढळतात. त्यामुळे अंड्यांच्या सेवनाने हृदयासंबंधी कोणत्याच समस्या उद्भवत नाहीत, असे बऱ्याच रिपोर्टनुसार समोर आलं आहे.
Photo Credit; Canva
खरंतर, अंडं हे प्रोटीनचं उत्तम स्त्रोत असल्याने कमी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी अंड्याचं सेवन हे अत्यंत फायदेशीर मानलं जातं.
Photo Credit; Canva
अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अमिनो अॅसिड आणि मिनरल्स असल्यामुळे एनीमियाच्या आजाराने ग्रासलेल्यांना अंड्यांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
Photo Credit; Canva
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नॉर्मल असेल तर तुम्ही दररोज एका अंड्याचं सेवन करु शकता. पण अधिक अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते जे हृदयासाठी धोकादायक ठरू शकतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' 3 तारखांना जन्मलेल्या स्त्रियांमध्ये काय असतं एवढं खास?