Arrow
सकाळी उठताच प्या 'हे' ज्यूस, पोटाची चरबी होईल गायब
Arrow
जाडेपणा अनेकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. अनेकांचं हात, पायाचंही वजन वाढलेलं दिसतं.
Arrow
आजकालची लाईफस्टाईल बघितली तर पोटावरील चरबी वाढणे, हे सामान्य बाब बनली आहे.
Arrow
पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळी उपाशीपोटी कोरफडीच्या ज्यूसचं सेवन फायदेशीर आहे.
Arrow
त्यामुळे मेटाबॉलिज्म वाढतो आणि पोटात जमा झालेली चरबी हळूहळू वितळायला लागते.
Arrow
एक ग्लास गरम पाण्यात तीन चमचे फ्रेश कोरफडीचा ज्यूस मिसळा आणि प्राशन करा.
Arrow
तुम्ही यात लिंबू आणि आवळाही घालू शकता, जेणेकरून पचनक्रिया सुधारेल आणि वजन घटेल.
Arrow
कोरफडीच्या ज्यूस सेवन करण्याबद्दल तुमच्या डॉक्टरची सल्ला आवश्य घ्या.
Mumbai forecast : मुंबईला ऑरेंज अलर्ट, पुण्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सलग 21 दिवस बिअर प्यायल्यावर शरीरावर काय होतो परिणाम?
टॉयलेट सीटवर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसता? परिणाम जाणून बसेल धक्का.
रोज मीडियम साइजचं केळं खाल्ल्याने चपळ तर व्हालच, पण...
बिअर प्यायल्याने खरंच मूतखडा वितळतो का? जाणून घ्या सत्य