Photo Credit; instagram

Skin Care : कोलेजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ न विसरता खा! त्वचा चमकेल आरशासारखी

Photo Credit; instagram

कोलेजन एक प्रोटिन आहे. जे आपल्या त्वचेला यंग आणि हेल्दी बनवतं. वय वाढल्यानंतर कोलेजनचं प्रमाण कमी होतं.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला तुमची त्वता ग्लो आणि चमकदार बनवायची असेल, तर तुम्ही डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश करा.

Photo Credit; instagram

केळी, पालक आणि ब्रोकोलीसारख्या क्लोरोफिल रिच फूड्स खाल्ल्याने शरीरात कोलेजनचा स्तर वाढतो. 

Photo Credit; instagram

एवोकाडोमध्ये व्हिटॅमीन ई आणि अँटीऑक्सीडंड्स मोठ्या प्रमाणात असतात. हे आरोग्यासाठीही गुणकारी असतं.

Photo Credit; instagram

सॅलमन माश्यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतं. यामुळे त्वचा सुंदर आणि मुलायम बनते. याच्या सेवनामुळे कोलेजनही वाढतं.

Photo Credit; instagram

लिंबू, संत्री आणि किवीसारख्या फळांमध्ये व्हिटॅमीन सी मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे कोलेजन वाढतं.

Photo Credit; instagram

बदाम, अक्रोड आणि चिया सीड्समध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडंट्स आणि हेल्दी फॅट्स असतात.

पुढील वेब स्टोरी

नेहमी मणुके खाणारे पुरुष होतात लोखंडासारखे मजबूत! स्टॅमिना आणि एनर्जी तर...

इथे क्लिक करा