Photo Credit; instagram
दूधात फक्त 'हा' पदार्थ मिसळा! हाडे बनतील लोखंडासारखी मजबूत
Photo Credit; instagram
तुम्हाला तुमच्या शरीरातील हाडे मजबूत ठेवायची असतील, तर कॅल्शियम आणि अन्य पोषक तत्व असणाऱ्या पदार्थांचं सेवन करा.
Photo Credit; instagram
दूध हाडांसाठी बेस्ट मानलं जातं. पण यात खास ड्रायफ्रूट्स मिक्स केले तर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं.
Photo Credit; instagram
बदामात भरपूर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमीन E असतं. यामुळे हाडे मजबूत बनतात.
Photo Credit; instagram
आक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि एंटीइंफ्लेमेटरी गुण असतात. यामुळे हाडे ठिसूळ होण्यापासून वाचतात.
Photo Credit; instagram
अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. यामुळे हाडे मजबूत होतात.
Photo Credit; instagram
हाडांना मजबूत बनवण्यासाठी व्हिटॅमीन डी आणि कॅल्शियम खूप गरजेचं असतं. यासाठी मणुक्यांचं सेवन करा.
Photo Credit; instagram
खजूरात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्परस असतं. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' मुलांकाच्या पोरी पतीला बनवतात गडगंज श्रीमंत!
इथे क्लिक करा
Related Stories
एका महिन्यातच व्हाल सडपातळ! या भाज्यांचं सेवन करा, झरझर वितळेल चरबी
म्हातारपण विसरूनच जा! हे कोलेजन रिच सुपरफूड्स खा, कायम दिसाल तरुण
यूरिक अॅसिडने त्रस्त आहात? ही 4 फळे खा, Uric Acid झटपट होईल कमी!
उन्हाळ्यात अंड खाल्ल्याने Heart Attack येतो?