Photo Credit; instagram
महिलांनो! गरोदरपणात संत्री खाणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
Photo Credit; instagram
गरोदरपणात संत्री खाणे सुरक्षित आणि फायदेशीर असू शकतं. आरोग्यासाठी आणि बेबीच्या वाढीसाठी चांगलं ठरतं.
Photo Credit; instagram
संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि कब्जची समस्या दूर होते.
Photo Credit; instagram
संत्र्यात फॉलिक अॅसिडही असतो. यामुळे गर्भात असलेल्या बेबीची वाढ होते आणि बुद्धी वाढते.
Photo Credit; instagram
संत्र्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन सी असतं. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
Photo Credit; instagram
संत्र्यात मोठ्या प्रमाणात पाणी असतं. यामुळे तुमचं शरीर हायड्रेटेड राहतं. संत्री खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळते.
Photo Credit; instagram
संत्री नेहमी ताजे आणि फ्रेश खावेत. जेणेकरून किटकनाशक आणि हानिकारक तत्वांपासून तुमचा बचाव होईल.
Photo Credit; instagram
संत्र्यात मोठ्या प्रमाणात आयर्न असतं. यामुळे शरीरात कमी रक्ताच्या समस्येपासून (एनिमीया) बचाव होऊ शकतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कंबरेचा घेर झरझर वितळेल! फिगर होईल श्वेता तिवारीसारखी, फक्त 'हे' काम...
इथे क्लिक करा
Related Stories
दातांमध्ये गॅप असलेल्या मुलींचा स्वभाव कसा असतो? माहिती वाचून थक्कच व्हाल
उन्हाळ्यात अंड खाल्ल्याने Heart Attack येतो?
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणार नाहीत! भरपूर कोलेजन असणाऱ्या 'या' पदार्थांचं सेवन करा
शरीरात कधीच भासणार नाही व्हिटॅमीन B12 ची कमतरता! फक्त 'ही' पाने खा