Photo Credit; instagram
साखरेचं अति सेवन मानसिक आरोग्यासाठी घातक! नेमके काय होतात परिणाम?
Photo Credit; instagram
बहुतेक लोकांना गोड पदार्थ खायला फार आवडतात. पण, तुम्हाला माहितीये का की जास्त साखरेच्या सेवनाने मानसिक आरोग्यालाही हानी पोहचते.
Photo Credit; instagram
जास्त साखरेच्या सेवनाने शरीरात थकवा, चिडचिडेपणा आणि तणाव वाढतो ज्यामुळे भविष्यात मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, दररोज जास्त साखर खाल्ल्याने चिंता, नैराश्य आणि मूड बदलतात.
Photo Credit; instagram
जे लोक जास्त साखर खातात त्यांच्या शरीरात सूज येऊ लागते आणि लठ्ठपणाही वाढतो.
Photo Credit; instagram
अति मिठाईचे सेवन केल्याने स्मरणशक्ती कमी होते, एकाग्रता कमी होते आणि निर्णय घेण्यास त्रास होतो.
Photo Credit; instagram
जास्त साखरेचे प्रमाण असलेल्या मिठाईच्या सेवनाने शरीराला त्याचे व्यसन लागते आणि याचा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
झोपण्यापूर्वी 'या' 5 गोष्टी नक्की करा!
इथे क्लिक करा
Related Stories
टॉयलेट सीटवर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसता? परिणाम जाणून बसेल धक्का.
स्फुर्ती, जोश आणि बरंच काही... पुरूषांसाठी Energetic ठरते 'ही' एक गोष्ट!
थांबा!!! चुकूनही 'या' वेळांना पिऊ नका चहा? हलक्यात घेणं पडेल महागात
जेवल्यानंतर लगेच मारता सिगारेटचा झुरका, म्हणजे तुम्ही आलाय टप्प्यातच...