Arrow

चॅलेंज घेतलं, मोमोज खाल्ले अन् तरूणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं? 

Arrow

फास्ट फूडमध्ये आजकाल मोमोजला खूप पसंती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक मोमोज खातात.

Arrow

पण आता मोमोज खाल्ल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बिहारच्या गोपालगंजमध्ये ही घटना घडली. 

Arrow

मित्रांसोबत मोमोज खाण्याचे चॅलेंज लावल्याने एका तरूणाचा जीव गेला आहे. 

Arrow

मित्रांसोबत चॅलेंज लावल्यानंतर तरूणाने मोठ्या प्रमाणात मोमोज खाल्ले होते. 

Arrow

जास्त प्रमाणात मोमोज खाल्ल्याने तरूणाची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. 

Arrow

मृत तरूणाच्या वडिलांनी या प्रकरणात मुलाला विष दिल्याचा आरोप केला आहे. 

Arrow

तरुणाने मित्रांसोबत 'Momos Eating Challenge' लावले होते, यादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Arrow

बिपिन कुमार पासवान मित्रांसोबत मोमोज खायला आला होता असे पोलिसांनी सांगितले. 

Arrow

चॅलेंज लागलं होतं की कोण जास्त मोमोज खाऊ शकतो. यावर बिपिनने बरेच मोमोज खाल्ले होते. 

Arrow

तरूणाची तब्येत खालावली आणि त्याला रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.

Seema Haider:पाकिस्तान सोडण्यापूर्वी सीमा हैदर 'या' व्यक्तीला भेटली! कोण आहे तो? 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा