Photo Credit; instagram

मेथीचे दाणे खाणे फायदेशीर, जाणून घ्या कसे खाण्याची योग्य पद्धत...

Photo Credit; instagram

मेथीच्या बियांचा जेवणात मोठ्या प्रमाणात वापर करतो. जेवणाची चव वाढवण्यासोबतच ते आरोग्यालाही अनेक फायदे देते.

Photo Credit; instagram

मेथीच्या दाण्यांचा आयुर्वेदात औषध म्हणूनही वर्षानुवर्षे वापर होतोय.

Photo Credit; instagram

एक चमचा मेथीच्या दाण्यामध्ये 2.7 ग्रॅम फायबर, 6.5 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 2.5 ग्रॅम प्रथिने आणि 0.7 ग्रॅम फॅट असते.

Photo Credit; instagram

मेथीचे दाणे भिजवून खाल्ल्यास त्यापासून, मिळणारे फायदे दुप्पट होतात. चला जाणून घेऊया भिजवलेली मेथी खाण्याचे फायदे.

Photo Credit; instagram

मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथीचे दाणे फायदेशीर आहेत. रिकाम्या पोटी भिजवून खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

Photo Credit; instagram

स्तनदा मातांसाठी मेथी फायदेशीर असते. त्याने आईचं दूध वाढतं. मासिक पाळीत त्रास होत असलेल्या महिलांना फायदेशीर.

Photo Credit; instagram

भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांमुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. शक्ती, तग धरण्याची क्षमता आणि कामवासना सुधारते.

Photo Credit; instagram

भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांमुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. शक्ती, तग धरण्याची क्षमता आणि कामवासना सुधारते.

Photo Credit; instagram

पुरुषांना लैंगिक दुर्बलतेची समस्या भेडसावत असेल, तर अशावेळी भिजवलेल्या मेथीचे दाणे खूप फायदेशीर ठरतात.

Photo Credit; instagram

पुरुषांना लैंगिक दुर्बलतेची समस्या भेडसावत असेल, तर अशावेळी भिजवलेल्या मेथीचे दाणे खूप फायदेशीर ठरतात.

Photo Credit; instagram

मेथीचे दाणे भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास ॲसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळते.

Photo Credit; instagram

भिजवलेल्या मेथीचे दाणे खाल्ल्याने तुमची भूक कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.

पुढील वेब स्टोरी

Health : आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले कढीपत्ता खाण्याचे एवढे फायदे

इथे क्लिक करा