Photo Credit; instagram

 टेन्शन घेणं सोडूनच द्या! तुमची त्वचा कोरडी पडली? 'या' सोप्या टीप्स फॉलो करा

Photo Credit; instagram

हिवाळ्याचा हंगाम असो किंवा उन्हाळी, कोरड्या त्वचेची समस्या कधीही निर्माण होऊ शकते. 

Photo Credit; instagram

कोरड्या त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेणे खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर तुम्हाला एजिंगच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. 

Photo Credit; instagram

शरीरात पाण्याची कमतरता असल्यावर त्वचेच्या समस्या निर्माण होतात. दररोज 8-10 ग्लास पाणी प्या.

Photo Credit; instagram

कोरड्या त्वचेसाठी सर्वात उपयुक्त असंत ते मॉइश्चरायझर. रात्री झोपण्यापूर्वी ग्लिसरीन, एलोवेरा, नारळाचं मॉइश्चरायझर लावा.

Photo Credit; instagram

गरण पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करा. यामुळे त्वचेला नैसर्गिकरित्या थंडावा मिळतो. 

Photo Credit; instagram

नारळाचा तेल कोरड्या त्वचेसाठी सर्वात चांगलं मॉइश्चरायझर आहे. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला मसाज करा.

Photo Credit; instagram

घरी बनवलेले फेस पॅक त्वचेला थंडावा निर्माण करू देते. 1 चमचा दह्यात 1 चमच मध मिक्स करून 15 मिनिटे लावा. 

पुढील वेब स्टोरी

Shweta Tiwari : काय आहे श्वेता तिवारीचा मुलांक? कसं आहे तिचं व्यक्तीमत्व? जाणून घ्या

इथे क्लिक करा