Photo Credit; instagram
Arrow
तुम्हालाही तरूण दिसायचंय? 5 मिनिटं वेळ काढा अन् दररोज 'हे' फॉलो करा
Photo Credit; instagram
Arrow
आवळा हे अतिशय औषधी आणि गुणकारक फळ आहे. ते केसांपासून-त्वचेपर्यंत निरोगी ठेवते.
Photo Credit; instagram
Arrow
आवळा हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे जे त्वचेवर तेज आणण्यासह वृद्धत्वाच्या पेशी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
Arrow
आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने वयाच्या 35 व्या वर्षीही चेहरा 25 वर्षांसारखा ग्लो करतो.
Photo Credit; instagram
Arrow
यासाठी आवळाच्या ज्यूसची एक विशेष रेसेपी आहे. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
4-5 आवळे, 2 कप पाणी, 2 चमचे मध, काळी मिरी पावडर, एक चिमूटभर मीठ घ्या.
Photo Credit; instagram
Arrow
त्यासोबत मिक्सरच्या भांड्यात आवळा, पाणी, मध, काळी मिरी पावडर आणि मीठ घाला.
Photo Credit; instagram
Arrow
सर्व साहित्य मिक्सर जारमध्ये चांगले मिसळा. गाळणीतून रस गाळून घ्या.
Photo Credit; instagram
Arrow
असा हा विशेष आवळा ज्यूस तयार होईल. अशाप्रकारे पौष्टिक ज्यूस पिता येईल.
प्राण्यांसाठी घर विकलं आता...! तरूणीची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणार नाहीत! भरपूर कोलेजन असणाऱ्या 'या' पदार्थांचं सेवन करा
शरीरात कधीच भासणार नाही व्हिटॅमीन B12 ची कमतरता! फक्त 'ही' पाने खा
करा 'ही' योगासनं भरपूर वाढेल कोलेजन, चाळीशीमध्येही दिसाल काटा किर्रर...
45 वयातही कोलेजन कमी होणार नाही! या फळाचा ज्यूस प्यायला अजिबात विसरू नका!