Photo Credit; instagram

8 आठवड्यातच पोटाची चरबी मेणासारखी वितळेल! फक्त 'हे' उपाय करा

Photo Credit; instagram

जर तुम्हाला पोटाची चरबी वेगाने कमी करायची असेल, तर 8 आठवड्यापर्यंत हा डाएट रुटीन फॉलो करा.

Photo Credit; instagram

नाश्त्यात काळ्या चन्याची चाट आणि केळं खा. त्यानंतर दुपारचच्या जेवणात भात, भाज्या, करी, दही आणि सलाद खा.

Photo Credit; instagram

संध्याकाळच्या नाश्त्त्यात हेल्दी छास प्या. तसच झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यायला विसरू नका.

Photo Credit; instagram

दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेस जीरा पाणी प्या. तसच नाश्त्यात पोषक तत्त्व असलेले क्विनोआ उपम्याचं सेवन करा.

Photo Credit; instagram

दुपारच्या जेवणात डाळ, क्विनोआ आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा. रात्रीच्या जेवणात पुदिन्याच्या चटणीचा समावेश करा.

Photo Credit; instagram

दुपारच्या लंचमध्ये ब्राऊन राईस आणि मुगडाळीने बनवलेल्या भाज्या, खिचडी काकडीचा रायता खा.

Photo Credit; instagram

संध्याकाळच्या नाश्त्यात भाजलेले चने खा. रात्रीच्या डिनरमध्ये बाजऱ्याची रोटी आणि कमी तेल असलेल्या भाज्या खा. 

पुढील वेब स्टोरी

Numerology : डोळे बंद करून विश्वास ठेवा! कधीच धोका देत नाहीत 'या' मुलांकाचे लोक

इथे क्लिक करा