Photo Credit; instagram
Weight Loss साठी ग्लूटेन-फ्री आणि चमचमीत स्नॅक्स. डाएटिंगची पडणार नाही गरज!
Photo Credit; instagram
निरोगी डाएटसाठी ग्लूटेन-फ्री स्नॅक शोधत असाल, तर काही सर्वोत्तम पर्याय आहेत जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
Photo Credit; instagram
चणा चाट- उकडलेल्या चण्यात कापलेला टोमॅटो, कांदा आणि काकडी घाला. चवीनुसार मसाले घालून एक लिंबू पिळून घ्या.
Photo Credit; instagram
साबुदाणा वडा या ग्लूटेन फ्री स्नॅकने तुमचं पोटही भरेल आणि मनही तृप्त होईल.
Photo Credit; instagram
मुग डाळ चिला बनवताना त्यात पालक आणि कांदा घाला. तुमचा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता तयार होईल.
Photo Credit; instagram
ढोकळा एक अतिशय प्रसिद्ध गुजराती डिश आहे. हा चवदार नाश्ता आरोग्यासाठी फायदेशीर आणि पौष्टिक आहे.
Photo Credit; instagram
आलू चाट बनवताना बटाटे उकडून नंतर ते बारीक करा. पुदिन्याची चटणी व चिंचेची चटणी घालून ते चांगले मिसळा. अशाप्रकारे तुमचा चवदार नाश्ता तयार होईल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Valentine Day साठी प्लॅन करताय? ही आहेत बजेट फ्रेंडली ठिकाणं!
इथे क्लिक करा
Related Stories
HairFall ने वैतागलाय? फक्त 'ही' गोष्ट करा! काही दिवसांमध्ये दिसेल फरक
सलग 21 दिवस बिअर प्यायल्यावर शरीरावर काय होतो परिणाम?
स्फुर्ती, जोश आणि बरंच काही... पुरूषांसाठी Energetic ठरते 'ही' एक गोष्ट!
महिलांनो फक्त 'हे' दाणे खा!... तुम्ही दिसाल अशाच हॉट!