Photo Credit Social media

Arrow

Hair Fall: 'ही' 4 योगासनं कराच... नाहीतर पडेल टक्कल!

Photo Credit Social media

Arrow

आजच्या काळात खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना केसगळतीचा त्रास होतो आहे.

Photo Credit Social media

Arrow

पण असे काही उपाय आहेत, ज्यामुळे केसगळती रोखण्यात यश येईल.

Photo Credit Social media

Arrow

मजबूत लवचिक शरीर, सुंदर त्वचा, वजन कमी करणे, शांत मन, चांगले आरोग्य हे सर्व योगासनांमुळे मिळवता येते.

Photo Credit Social media

Arrow

शारीरिक किंवा मानसिक आरोग्याशी निगडीत लहानसहान आरोग्य समस्याही सोडवण्याची क्षमता योगामध्ये आहे.

Photo Credit Social media

Arrow

अशी अनेक योगासने आहेत, ज्यामुळे केसगळती रोखण्यासोबतच केसांच्या वाढीतही सुधारणा होते.

Photo Credit Social media

Arrow

शिर्षासन यालाच हँड स्टँड आसन असंही म्हणतात. हे एक असे प्रभावी योगासन आहे ज्यामुळे केसांच्या वाढीत सुधारणा होते.

Photo Credit instaghram

Arrow

शिर्षासनामुळे डोक्याला रक्तपुरवठा चांगला होतो, यामुळे केस गळणेही थांबते.

Photo Credit Social media

Arrow

अधोमुख श्वानासन मेंदू आणि टाळूमध्ये रक्त संचरण वाढवते, ज्यामुळे केसांची वाढ जलद होण्यास मदत होते.

Photo Credit Social media

Arrow

सर्वांगासन म्हणजेच शोल्डर स्टँड आसन हे टाळूमध्ये रक्त संचरण सुधारून केसांची वाढ सुधारते.

Photo Credit Social media

Arrow

केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे पोटाशी संबंधित समस्या. पोटाशी संबंधित समस्यांसाठी बालासन मदत करते.

अभिनेत्रीने घातला असा ब्लाऊज अन्, Oops..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा