Photo Credit; instagram

Diabetes: मधुमेहींनी 'या' गोष्टींकडे कधीच करू नये दुर्लक्ष!

diabetic

Photo Credit; instagram

मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे खूप आवश्यक आहे. 

Photo Credit; instagram

मधुमेही रुग्णांना थोडासा निष्काळजीपणाही आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत, जो व्यक्ती मधुमेहाने ग्रासलेला आहे त्याने स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निरोगी राहण्यासाठी दररोज किमान 6 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे.

Photo Credit; instagram

चुकूनही नाश्ता करणं टाळू नका. नाश्ता न केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते.

Photo Credit; instagram

मधुमेहाच्या रुग्णांनी गोड पदार्थ आणि जंक फूडपासून दूर राहावे.

Photo Credit; instagram

तसेच फळे, हिरव्या भाज्या आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करावा.

Photo Credit; instagram

तज्ञांच्या मते, दररोज किमान 30 मिनिटे चालणे आवश्यक आहे आणि नियमितपणे व्यायाम करणे महत्वाचे आहे .

Photo Credit; instagram

मधुमेह असलेल्या रूग्णांनी टेन्शन कमी घेतलं पाहिजे आणि दररोज 7-8 ग्लास पाणी प्यायलं पाहिजे.

पुढील वेब स्टोरी

भाग्यशाली असतात ते पती ज्यांना मिळते अशी सौभाग्यवती!

इथे क्लिक करा