Photo Credit; instagram
Heart Health : 'या' भाज्या ठेवतील तुमचे हृदय नेहमी निरोगी!
Photo Credit; instagram
कारल्याच्या नियमित सेवनाने हृदयासंबंधित असलेल्या सर्व समस्या दूर होतात.
Photo Credit; instagram
लसणात रक्त पातळ करण्याचे तसेच खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्याचे गुणधर्म आहेत. यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
Photo Credit; instagram
दुधीभोपळा खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासोबतच इतर समस्याही दूर होतात.
Photo Credit; instagram
बीन्समध्ये आढळणारे पोषक तत्व हृदय निरोगी ठेवतात.
Photo Credit; instagram
आयर्नसारख्या पोषक तत्वांनी युक्त पालक हृदयासाठी खूप फायदेशीर आहे.
Photo Credit; instagram
बीटरूटमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, जे उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्यांपासून आराम देतात.
Photo Credit; instagram
गाजर खाल्ल्याने त्यातील कॅरोटीनॉइड्स, विशेषतः बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए यांचा पुरवठा होतो. यामुळे हृदयाच्या समस्या दूर होतात.
Photo Credit; instagram
कांद्याचे नियमित सेवन केल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयाशी संबंधित समस्यांपासून बचाव होतो.
Photo Credit; instagram
काकडीत आढळणारे घटक शरीराला हायड्रेट ठेवतात. यासोबतच याच्या सेवनाने हृदयविकाराचा झटका सारखा धोका दूर होतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात साक्षात लक्ष्मीचा अवतार!
इथे क्लिक करा
Related Stories
सलग 21 दिवस बिअर प्यायल्यावर शरीरावर काय होतो परिणाम?
बिअर, व्हिस्की आणि रम... एकत्र घेतली की तुमचा झिंगाट कार्यक्रम!
बिअर प्यायल्याने खरंच मूतखडा वितळतो का? जाणून घ्या सत्य
बेडरुमध्ये तुमच्या पार्टनरसमोर अजिबात नाही थकणार, फक्त...