Photo Credit instagram

Arrow

दारुचे दोन पेग तुमच्यासाठी किती घातक?, समजून घ्या सोप्या भाषेत

Arrow

जर तुम्ही दररोज मद्यपान करत असाल तर तुमच्यासाठी ही गोष्ट जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

Arrow

बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की, दररोज दोन ग्लास किंवा त्याहून कमी अल्कोहोल पिण्याने काहीही होत नाही.

Arrow

पण, असं अजिबात नाही आहे. लोकांचा हा सर्व गैरसमज आहे. याबाबत तज्ज्ञांचे मत काही वेगळेच आहे.

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, मद्यपान कितीही प्रमाणात केल्यास ते शरीरास घातकच ठरते.

Arrow

अनेक संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, मद्यपान अजिबात न करण्यापेक्षा कमी मद्यपान करणे चांगले आहे.

Arrow

मात्र, सध्या मद्यपान करणाऱ्यांची जीवनशैली पाहून शास्त्रज्ञांचे मत बदलत आहे. त्यांनी सांगितलं, मद्यपान करणे योग्य नाही.

Arrow

नुकत्याच एका संशोधनात असे आढळून आले आहे की, मद्यापन कोणत्याही प्रमाणात करा, आरोग्याला याची हानी पोहोचतेच.

Arrow

जे पुरुष दररोज 45 ग्रॅमपेक्षा जास्त आणि महिला दररोज 25 ग्रॅमपेक्षा जास्त मद्यपान करतात त्यांच्या शरीरास धोका अधिक वाढतो.

Arrow

मद्यापान जर कोणी करत असेल तर पुरुषांनी दोन ग्लासपेक्षा जास्त आणि महिलांनी रोज एक ग्लासपेक्षा जास्त घेऊ नये.

मधमाशीच्या डंखाने व्हा श्रीमंत.. कमवा 70 लाख रूपये

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा