राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे.
Photo Credit; instagram
जरांगे यांचं हे तिसरं मोठ उपोषण असून, त्यांची प्रकृती यावेळी झपाट्याने खालावत चालली आहे.
Photo Credit; instagram
उपोषणाच्या पाचव्या दिवशी म्हणजे बुधवारी (14 फेब्रुवारी) त्यांच्या नाकातून रक्त आलं. यावेळी डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे.
Photo Credit; instagram
जरांगे आपल्या निर्णयावर ठाम राहत अन्न-पाण्याचा त्याग करत राहिले तर त्यांचा मेंदू पॅरलाइज होऊ शकतो.
Photo Credit; instagram
तसंच, अन्न-पाण्याशिवाय आणखी इतर कोणते गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतात याविषयी जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
अन्न-पाणी त्यागल्याने सुरुवातीला किडनी त्यानंतर मेंदू आणि शेवटी हृदयावर परिणाम होतो.
Photo Credit; instagram
मेंदूची कार्यक्षमता कमी झाल्यानंतर शुद्ध हरवण्याचा धोका असतो.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, अन्न न खाता माणूस फक्त पाण्यावर साधारणपणे तीन ते चार आठवडे जगू शकतो तर अन्न आणि पाणी दोन्ही शिवाय साधारणपणे एक आठवडा माणूस जगू शकतो.
Photo Credit; instagram
अन्न न मिळाल्यामुळे आधी शरीरातील फॅट वापरलं जातं. एकदा का फॅट संपलं की शरीरातील मांसपेशी तुटू लागतात कारण शरीराकडे उर्जा मिळविण्याचा तो एकच पर्याय असतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
शेवटी IAS होऊनच दाखवलं! 35 वेळा झाले होते नापास मग, कशी केली UPSC पास?