प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेच्या चाहत्यांना हृदयविकाराच्या झटक्याने धक्का बसला आहे. फिट दिसणाऱ्या श्रेयससोबत हे कसं घडलं यावर लोकांना विश्वास बसत नाही.
Photo Credit; instagram
गेल्या काही काळापासून देशात हृदयविकाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली. लाइफस्टाईलमध्ये बदल करून हल्ले टाळता येतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
Photo Credit; instagram
आज जाणून घ्या हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे. लाइफस्टाईलमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत?
Photo Credit; instagram
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य खाण्याच्या सवयी. शक्य तितकी हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करा. संतुलित आहार घ्या. तेलकट अन्न कमी करा.
Photo Credit; instagram
हवा प्रदूषणामुळे विषारी बनते. अशा वेळी सिगारेट आणि दारूचे अतिसेवन आरोग्यासाठी अनेक पटींनी घातक ठरते.
Photo Credit; instagram
फास्ट फूड, पॅकबंद अन्न खाणे बंद करा. त्यांच्या सेवनाने रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. रोज योगा किंवा व्यायाम करा.
Photo Credit; instagram
छातीत दुखणे, अति थकवा किंवा इतर कोणतीही लक्षणे असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी रक्त तपासणी करून घ्या.
Photo Credit; instagram
पुरेशी झोप शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. काम करा, पण विश्रांतीचीही काळजी घ्या.
Kareena kapoor 'या' एका गोष्टीने करते दिवसाची सुरूवात, काय आहे Fitness रूटीन!