Photo Credit; instagram
तुम्हालाही आहे का 'ही' सवय? मेंटल हेल्थवर होऊ शकतो परिणाम
ओव्हर शेअरिंग म्हणजे काही गोष्टी गरजेपेक्षा जास्त सांगून टाकणे. यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे ही सवय कशी मोडायची. तिच्यावर ताबा कसा मिळवायचा, हे समजून घ्या.
बोलण्यापूर्वी २ सेंकद विचार करा. कारण विचार करून न बोलल्यामुळे चूक होऊन नंतर पश्चाताप करावा लागतो.
बोलण्यापेक्षा जास्त ऐकण्याची सवय करून घ्या. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त बोलून टाकण्याची सवय कमी होईल.
स्वतः जितकं बोलता, तितकंच दुसऱ्यांनाही विचारा. त्यामुळे तुम्ही जास्त बोलणं टाळू शकता.
वैयक्तिक गोष्टींबद्दल काही मर्यादा घालू घ्या. त्यामुळे कोणती गोष्ट बोलायची आणि कोणती नाही आणि कुणाला हे कळेल.
काहींना सोशल मीडियावर ओव्हर शेअरिंगची सवय असते, तुम्हालाही असेल, तर ते टाळा. ते जास्त धोकायदायक असतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्णकाळ!
इथे क्लिक करा
Related Stories
कधी तरीच घेता दारू? तुमचा टप्प्यात कार्यक्रम होईल बरं!
'यासाठी' दररोज करा ही 3 योगासने, अन् बघा...
महिलांनो फक्त 'हे' दाणे खा!... तुम्ही दिसाल अशाच हॉट!
रोज मीडियम साइजचं केळं खाल्ल्याने चपळ तर व्हालच, पण...