नेहमीच टेन्शनमध्ये राहता? 'या' गोष्टी फॉलो करून सुधारेल मानसिक आरोग्य
Photo Credit; instagram
दिवसभराची धांदल आणि जास्त कामामुळे आपण तणावात राहतो, ज्यामुळे आपण रात्री शांत झोपू शकत नाही आणि हळूहळू त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागतो.
Photo Credit; instagram
यासाठी काही खास सवयी आपण अंगिकारल्या तर आपण तणाव कमी करून आपले मानसिक आरोग्य सुधारू शकतो.
Photo Credit; instagram
नाही म्हणणं सगळ्यांनाच जमत नाही, पण प्रत्येक काम करत राहणं योग्यही नाही. यामुळे नाही म्हणायला शिका आणि दबाव टाळा.
Photo Credit; instagram
कोणतेही काम पुढे ढकलल्याने एका वेळी आपल्यावर खूप दबाव वाढू शकतो. त्यामुळे वेळेवर काम पूर्ण करण्याची सवय लावा.
Photo Credit; instagram
आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोक असतात. अशा वेळी अशा लोकांचा सहवास निवडा जे नकारात्मकतेकडे नेणार नाहीत.
Photo Credit; instagram
कोणत्याही कामासाठी किंवा व्यक्तीसाठी सतत उपलब्ध असणं योग्य नाही. यामुळे तुमचे रूटीन बिघडू शकते.
Photo Credit; instagram
या सर्वांसोबतच मानसिक आरोग्यामध्ये अन्नाचाही महत्त्वाचा वाटा असतो. जास्त तळलेले अन्न किंवा बाहेचं खाल्ल्याने पोट खराब होते, ज्यामुळे तणाव वाढतो.
Photo Credit; instagram
मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशही खूप महत्त्वाचा आहे. यासाठी काही वेळ उन्हात उभं रहा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
IAS सृष्टी देशमुख यांच्या लव्हस्टोरीची का होते एवढी चर्चा?