Photo Credit; instagram
मासिक पाळी आल्यावर खूप होतोय रक्तस्त्राव? योग्य उपाय कोणते? जाणून घ्या
Photo Credit; instagram
महिलांसाठी मासिक पाळी एक नैसर्गिक प्रोसेस आहे. पण रक्तस्त्राव आवश्यकतेपेक्षा जास्त झाला, तर हा चिंतेचा विषय ठरतो.
Photo Credit; instagram
याला मेनोरेजिया म्हटलं जातं. जास्त रक्तस्त्राव झाल्याने अस्वस्थ वाटणं, चक्कर येणे, अशा समस्या निर्माण होतात.
Photo Credit; instagram
मासिक पाळी दरम्यान खूप रक्तस्त्राव होण्याची समस्या असेल, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय जाणून घ्या.
Photo Credit; instagram
एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोनचं असंतुलन अधिक रक्तस्त्रावचं कारण बनू शकतं.
Photo Credit; instagram
थायरॉईड ग्रंथी योग्य पद्धतीने काम करत नसतील तर पीरियड्सवर परिणाम होऊ शकतो.
Photo Credit; instagram
खूप जास्त रक्तस्त्राव होत असेल तर मेथीच्या बियांचा पाणी प्या. मेथीमध्ये असलेलं कंपाउंड हार्मोनल बॅलेन्स ठेवतं.
Photo Credit; instagram
दालचिनीच्या चहात इंफ्लेमेटरी गुण असतात. दालचिनीचा चहा प्यायल्याने अधिक होणारं रक्तस्त्राव नियंत्रणात राहतं.
Photo Credit; instagram
आलं आणि मधाचं सेवन करा. आल्याचा रस काढून त्यात मध मिसळून ते पाणी दोनदा प्या.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मणुक्याचे पाणी आरोग्यासाठी आहे खूपच फायदेशीर, जाणून घ्या कारण
इथे क्लिक करा
Related Stories
कंबरेचा घेर झरझर वितळेल! फिगर होईल श्वेता तिवारीसारखी, फक्त 'हे' काम...
कायम राहाल फिट! रात्री जेवण करण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
अरे बापरे, कोलेजनची कमतरता असेल तर...
दूधात फक्त 'हा' पदार्थ मिसळा! हाडे बनतील लोखंडासारखी मजबूत