Photo Credit; instagram

कोलेस्ट्रॉल वाढलंय? आजपासूनच आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश!

Photo Credit; instagram

वाढलेल्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीमुळे तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांना सहज बळी पडू शकता.

Photo Credit; instagram

मात्र, कोलेस्टेरॉलची पातळी वेळीच नियंत्रणात ठेवली तर कोणताही त्रास होत नाही.

Photo Credit; instagram

आज आपण 5 पदार्थांबद्दल जाणून घेऊयात, त्यांचा आहारात समावेश करून तुम्ही कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर मात करू शकता.

Photo Credit; instagram

आवळ्यामध्ये खनिजे आणि अमीनो ॲसिड मुबलक प्रमाणात आढळतात. हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

नट आणि बिया हे ओमेगा -3 फॅटी अॅसिड, फायबर आणि प्रथिनांचे चांगले स्रोत आहे. हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात.

Photo Credit; instagram

ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल नावाचे संयुग आढळते. हे खराब कोलेस्टेरॉल कमी करते. याशिवाय, ते चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासही मदत करते.

Photo Credit; instagram

पालकमध्ये आवश्यक पोषकतत्व आढळतात, तज्ज्ञांच्या मते, पालकामध्ये कॅरोटीनॉइड्स नावाचे मिनरल्स आढळतात, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

फॅटी फिश सॅल्मनसारख्या ओमेगा-३ फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असलेले मासे एचडीएलची पातळी वाढवू शकतात आणि एलडीएलची पातळी कमी करू शकतात.

पुढील वेब स्टोरी

Zodiac: मे महिन्यात 'या' पाच राशींचे खुलणार नशीब!

इथे क्लिक करा