Photo Credit; instagram
वय वाढतंय! टेन्शन घेऊच नका, 'या' पदार्थांवर लगेच ताव मारा, त्वचा राहील मुलायम
Photo Credit; instagram
ड्रायफ्रूट्स आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे आवश्यक पोषक तत्वांची कमी पूर्ण होते.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला त्वचा सुंदर आणि चमकदार बनवायची असेल, तर मणुक्यांचं सेवन करा.
Photo Credit; instagram
मणुक्यात फायबर, पोटॅशियम आणि आयर्नसह पोषक तत्व असतं. त्वचेच्या आरोग्यासाठी हे खूप उपयुक्त असतात.
Photo Credit; instagram
मणुक्यात अँटीऑक्सीडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. तसच डाएटरी फायबर, व्हिटॅमीन आणि मॅग्नेशियमही त्वचेला सुंदर बनवतं.
Photo Credit; instagram
मणुक्यात कॅल्शियम, बोरॉन आणि आयर्नसारखे मिनरल्स असतात. यामुळे हाडे मजबूत होतात.
Photo Credit; instagram
मणुक्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात आयर्न असतं. यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं.
Photo Credit; instagram
मणुक्याचं पाणी शरीरातून टॉक्सिनला बाहेर काढण्यास मदत करतं. यामुळे किडनीचं आरोग्य चांगलं राहतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
थांबा! दूध पिताय? 'हे' ड्रायफ्रूट भिजवून खायला विसरू नका, त्वचा चमकेल आरशासारखी
इथे क्लिक करा
Related Stories
एका महिन्यात हवी सडपातळ कंबर, तर फक्त...
Fenugreek Seeds : मेथीचे दाणे खाणं फायदेशीर, जाणून घ्या योग्य पद्धत...
डिनरमध्ये चुकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ! नाहीतर होईल मोठं नुकसान
Skin Care : कोलेजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ न विसरता खा! त्वचा चमकेल आरशासारखी