Photo Credit; instagram

म्हातारपणातही चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणार नाहीत! भरपूर कोलेजन असणाऱ्या 'या' पदार्थांचं सेवन करा

Photo Credit; instagram

तुम्हाला ग्लोईंग, सुंदर आणि टाईट स्कीन हवी असेल,  तर डाएटमध्ये असे पदार्थ सामील करावेत, ज्यामध्ये भरपूर कोलेजन असतं.

Photo Credit; instagram

कोलेजन एक प्रोटिन आहे, जे स्कीनची इलास्टिसिटी कायम ठेवतं. यामुळे त्वचा मुलायम बनते. 

Photo Credit; instagram

बेरिजमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडंट्स आणि व्हिटॅमीन सी असतं. ज्यामुळे कोलेजनचं प्रमाण वाढतं. 

Photo Credit; instagram

नॉन वेज खाणाऱ्यांसाठी बोन ब्रॉथ कोलेजनचं चांगला सोर्स आहे. यामध्ये टाईप-1 कोलेजन असतं. यामुळे स्कीन हेल्दी होते. 

Photo Credit; instagram

नट्स आणि बीयांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमीन ई आणि झिंक मोठ्या प्रमाणात असतं. 

Photo Credit; instagram

अंड्यात असलेलं प्रोटिन आणि अमिनो अॅसिड कोलेजनसाठी आवश्यक असतं. यामुळे स्कीन हायड्रेटही राहते. 

पुढील वेब स्टोरी

लाल, काळे की गोल्डन? कोणते मणुके असतात जास्त फायदेशीर? जाणून घ्या

इथे क्लिक करा