Photo Credit; instagram

Diabetes टाळायचा असेल तर करा 'या' टिप्स फॉलो!

Photo Credit; instagram

सध्याच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे.

Photo Credit; instagram

जर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल आणि मधुमेह टाळायचा असेल तर तुम्ही या सोप्या टिप्स फॉलो करू शकता.

Photo Credit; instagram

सकस आहार: संतुलित आहार घ्या. ज्यामध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिने समाविष्ट आहेत. साखरयुक्त पदार्थ टाळा.

Photo Credit; instagram

नियमित व्यायाम: दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायाम करा, ते निरोगी राहण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

वजन नियंत्रण: जास्त वजन आरोग्यासाठी चांगले नाही, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा. 

Photo Credit; instagram

नियमित तपासणी: रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासा. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Photo Credit; instagram

स्ट्रेस मॅनेजमेंट: तणावामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते, त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी ध्यान करा.

Photo Credit; instagram

मद्य आणि तंबाखू मधुमेहामध्ये घातक ठरू शकतात. 

Photo Credit; instagram

शरीरात इन्सुलिनची कमतरता किंवा इन्सुलिनच्या चुकीच्या वापरामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते.

पुढील वेब स्टोरी

Palak Tiwari: आईपेक्षा लेक, कमी नाही... किती कोटींची आहे नेटवर्थ?

इथे क्लिक करा